GD Constable| General Duty Examination

कर्मचारी निवड आयोग बी.एस.एफ, सी.आर.पी.एफ, सी.आय.एस.एफ, आय.टी.बी.पी, एस.एस.एफ, एस.एस.बी, एन.आय.ए आणि रायफलमेन या विभागातील  जी.डी. कॉन्स्टेबल पदासाठी भरती करण्यासाठी एस.एस.सी. जी.डी. कॉन्स्टेबल या परीक्षेचे वर्षातून एकदा आयोजन करते.  संपूर्ण भरती प्रक्रिया भौतिक मानक चाचणी (पी.एस.टी), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पी.ई.टी), संगणक आधारित चाचणी आणि अंतिम वेळी वैद्यकीय चाचणीसह चार टप्प्यांत पूर्ण केली जाते. जे सर्व अर्जदार लिखित परीक्षा उत्तीर्ण करतात ते वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असतील आणि वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना जी.डी. कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त केले जाईल.

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर

  • व गरजेचे असल्यास पदानुसार अतिरिक्त शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा (चालू वर्षाच्या १ ऑगस्ट या तारखेला)

  • खुला प्रवर्ग : १८ ते २३ वर्षे

  • SC/ST : १८ ते २८ वर्षे

  • OBC : १८ ते 26 वर्षे

शारीरिक पात्रता

  • उंची

    • पुरुषांसाठी : १७० सेमी

    • महिलांसाठी : १५७ सेमी

  • छाती

    • पुरुषांसाठी फुगवून ८० सेमी (कमीत कमी ५ सेमी चा फुगवटा)

  • वजन

    • पुरुष व महिलांसाठी  उंची आणि वैद्यकीय मानकांनुसार प्रमाणित

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग  : १०० रुपये

  • मागासवर्गीय, अपंग, महिला उमेदवार व माजी सैनिक यांना शुल्क नाही

परीक्षेचे स्वरूप

GD | General Duty Examination हि परीक्षा भौतिक मानक चाचणी (पी.एस.टी), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पी.ई.टी), संगणक आधारित चाचणी आणि अंतिम वेळी वैद्यकीय चाचणीसह चार टप्प्यांत पूर्ण केली जाते. जे सर्व अर्जदार लिखित परीक्षा उत्तीर्ण करतात ते वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असतील आणि वैद्यकीय चाचणीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना जी.डी. कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त केले जाईल.

  • परीक्षेचे टप्पे : चार

    • पहिला टप्पा  : PST (Physical Standard Test)

    • दुसरा टप्पा  : PET (Physical Efficiency Test)

    • तिसरा टप्पा : लेखी परीक्षा

    • चौथा टप्पा : वैद्यकीय चाचणी

पहिला टप्पा

PST (Physical Standard Test)

  • उंची

    • पुरुषांसाठी : १७० सेमी

    • महिलांसाठी : १५७ सेमी

  • छाती

    • पुरुषांसाठी फुगवून ८० सेमी (कमीत कमी ५ सेमी चा फुगवटा)

  • वजन

    • पुरुष व महिलांसाठी  उंची आणि वैद्यकीय मानकांनुसार प्रमाणित

दुसरा टप्पा

  • पुरुष उमेदवारांसाठी

    • लांब उडी : ११ फुट (३ प्रयत्नांमध्ये)

    • उंच उडी : ०३ ½ फुट (३ प्रयत्नांमध्ये)

  • महिला उमेदवारांसाठी

    • लांब उडी : ०९ फुट (३ प्रयत्नांमध्ये)

    • उंच उडी : ०३ फुट (३ प्रयत्नांमध्ये)

तिसरा टप्पा

लेखी परीक्षा

(प्रश्नांची संख्या : १००) (एकूण गुण : १००) (वेळ : ०२ तास)

(प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५०  गुण कमी केले जातील Negative Marking)

विषय प्रश्नांची संख्या गुण
सामान्य बुद्धिमत्ता आणि रिझनिंग 25 50
सामान्य जागरुकता 25 50
संख्यात्मक योग्यता 25 50
इंग्रजी / हिंदी आकलन 25 50

चौथा टप्पा

या मध्ये वरील तिन्ही टप्प्यांमध्ये पात्र उमेदवारांना शासकीय नियमांप्रमाणे वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते

पहिला टप्पा अभ्यासक्रम

General Intelligence & Reasoning

Questions on analogies, similarities and differences, spatial visualization, spatial orientation, visual memory, discrimination, observation, relationship concepts, arithmetical reasoning and figural classification, arithmetic number series, non-verbal series, coding and decoding, etc.

General Knowledge and General Awareness

Questions in this section will be mentioned for checking candidate’s general awareness. Questions will also be designed to test knowledge of current events and of such matters of everyday observations and experience in their scientific aspect as may be expected of any educated person. The test will also include questions relating to India and its neighbouring countries especially pertaining to sports, History, Culture, Geography, Economic Scene, General Polity, Indian Constitution, and scientific Research etc.

Elementary Mathematics

Questions on problems relating to Number Systems, Computation of Whole Numbers, Decimals and Fractions and relationship between Numbers, Fundamental arithmetical operations, Percentages, Ratio and Proportion, Averages, Interest, Profit and Loss, Discount, Mensuration, Time and Distance, Ratio and Time, Time and Work, etc. will be included

English/Hindi

Aspirant’s ability to understand Basic English & Hindi, basic comprehension would can be tested in written exam.

The aspirants who want more details about SSC constable GD vacancy can visit the official site for staff selection commission.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here