JHT | Hindi Translator Examination

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एस.एस.सी.) तर्फे भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमधील व विभागातील कनिष्ठ हिंदी अनुवादक (जे.एच.टी.), कनिष्ठ अनुवादक (जे.टी.), वरिष्ठ हिंदी अनुवादक (एस.एच.टी.), आणि हिंदी प्राध्यापक (एच.पी.) हि पदे भरण्यासाठी JHT Examination हि परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते.

शैक्षणिक पात्रता

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी विषयात पदवीत्तर पदवी

 • किंवा हिंदी माध्यमातून इतर कोणत्याही विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीत्तर पदवी

 • किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अनुवादक क्षेत्रातील डिप्लोमा किंवा २ कोर्स प्रमाणपत्र

वयोमर्यादा (चालू वर्षाच्या १ ऑगस्ट या तारखेला)

 • खुला प्रवर्ग : १८ ते ३० वर्षे

 • SC/ST : १८ ते ३५ वर्षे

 • OBC : १८ ते ३३ वर्षे

परीक्षा शुल्क

 • खुला प्रवर्ग  : १०० रुपये

 • मागासवर्गीय, अपंग, महिला उमेदवार व माजी सैनिक यांना शुल्क नाही

परीक्षेचे स्वरूप

HT | Hindi Translator Examination हि परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते पहिल्या टप्प्यामध्ये निर्धारित गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरवले जाते, पहिला टप्पा, व दुसरा टप्पात मिळविलेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाते

 • परीक्षेचे टप्पे : चार

  • पहिला टप्पा  : संगणक आधारित, वस्तुनिष्ठ (Multiple Choice Questions)

  • दुसरा टप्पा  : लेखी परीक्षा, अनुवाद आणि निबंध.

पहिला टप्पा

(प्रश्नांची संख्या : २००) (एकूण गुण : २००) (वेळ : २ तास )

(प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५  गुण कमी केले जातील Negative Marking)

विषय प्रश्नांची संख्या गुण
सामान्य बुद्धिमत्ता आणि रिझनिंग 50 50
सामान्य जागरुकता 50 50
अनुवाद आणि निबंध 100 100

​दुसरा टप्पा

मुलाखत व कौशल्य चाचणी

(एकूण गुण : २००) (वेळ : २ तास )

 • अनुवाद आणि निबंध :

  • २ मसुद्याचे भाषांतरण करणे (१ हिंदी ते इंग्रजी, २ इंग्रजी ते हिंदी)

  • निबंध लेखन (१ इंग्रजी भाषेमध्ये, २ हिंध्ये भाषेमध्ये)

पहिला टप्पा अभ्यासक्रम

 • Paper– 1: (Part–I General Hindi)

  • Grammatical Topics i.e. Samas, Sandhi, Kriya, Visheshan etc

  • Hindi Synonyms

  • Hindi Paragraphs

  • Hindi Proverbs

  • Hindi Antonyms

  • Knowledge of Hindi

  • Reading and Writing Skills in Hindi

 • Paper-1: (Part–II General English)

  • Knowledge of English

  • Fill in the Blanks

  • Error Recognition

  • Articles

  • Verbs

  • Preposition

  • Spellings

  • Vocabulary

  • Grammar

  • Synonyms

  • Sentence Structure

  • Antonyms

  • Sentence Completion

  • Correct use of words

  • Phrases and Idioms

  • Reading and Writing in English capability of Candidates

 • Paper – 2 (Translation and Essay)

  • Paragraph Translation from Hindi to English

  • Paragraph Translation from English to Hindi

  • Essay in English

  • Essay in Hindi

  • Reading and Writing capability in both languages

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here