UPSC पदांचे स्वरूप | UPSC Post Details

१९२३ साली ब्रिटीश सरकार द्वारे लॉर्ड ली फेअरहॅमच्या  यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील वरिष्ठ नागरी सेवांवर रॉयल कमिशन स्थापन करण्यात आले होते. १९२४  मध्ये भारतीय आणि ब्रिटीश सदस्यांचे समान संख्या असलेल्या कमिशनने आपला अहवाल सादर केला आणि लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची शिफारस केली. ०१ ऑक्टोबर १९२६  रोजी सर रॉस बार्कर यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. त्या वेळेस स्वतंत्र चळवळीमुळे  आयोगाला अत्यंत अल्प अधिकार होते. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे नेते या मुद्दयावर सतत भर देत असत, ज्यामुळे भारत सरकार अधिनियमाच्या १९३५  खाली फेडरल लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर संघीय लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग बनले. २६ जानेवारी १९५०  रोजी भारताच्या संविधानाच्या अंतर्गत आयोगाला एक घटनात्मक दर्जा देण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोग हि सरकारची केंद्रीय संस्था असून तिचे उद्दिष्ठ स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पदांची भरती करणे हा आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे पुढील परीक्षांचे आयोजन करण्यात येते


नागरी सेवा परीक्षा (CIVIL SERVICE EXAM)

मार्फत भरली जाणारी पदे (अधिक माहितीसाठी परीक्षेच्या नावावर क्लिक करा) 

ITS (आय. टी. एस.) भारतीय व्यापार सेवा

0
ITS (आय. टी. एस.) भारतीय व्यापार सेवा ITS (आय. टी. एस.) भारतीय व्यापार सेवा हि १९६५ साली तयार करण्यात आलेली  एक नागरी सेवा आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार व...

IRPS (आय. आर. पी. एस.) भारतीय रेल्वे कर्मचारी सेवा

0
IRPS (आय. आर. पी. एस.) भारतीय रेल्वे कर्मचारी सेवा IRPS (आय. आर. पी. एस.) भारतीय रेल्वे कर्मचारी सेवा हि हि भारत सरकारची  एक गट अ  सेवा  आहे आणि...

IDAS (आय. डी. ए. एस.) भारतीय संरक्षण लेखा सेवा

0
IDAS (आय. डी. ए. एस.) भारतीय संरक्षण लेखा सेवा IDAS (आय. डी. ए. एस.) भारतीय संरक्षण लेखा सेवा हि भारत सरकारच्या "अ" राजपत्रित केंद्रीय नागरी सेवा आहे. हे...

IRTS (आय. आर. टी. एस.) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा

0
IRTS (आय. आर. टी. एस.) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा IRTS (आय. आर. टी. एस.) भारतीय रेल्वे वाहतूक सेवा हि केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) इंडिया द्वारा आयोजित नागरी सेवा...

IRAS (आय. आर. ए. एस.) भारतीय रेल्वे लेखा सेवा

0
IRAS (आय. आर. ए. एस.) भारतीय रेल्वे लेखा सेवा IRAS (आय. आर. ए. एस.) भारतीय रेल्वे लेखा सेवा हि केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयोजित नागरी सेवा परीक्षा आहे. भारतातील...

IRS (आय. आर. एस.) भारतीय महसूल सेवा

0
IRS (आय. आर. एस.) भारतीय महसूल सेवा IRS (आय. आर. एस.) भारतीय महसूल सेवा हि महसूल खात्यात भरती करण्यासाठी यूपीएससीने भारतात आयोजित नागरी सेवा स्पर्धा परीक्षा...

IP&TAFS (आय. पी. & ए. एफ. एस.) भारतीय डाक व दूरसंचार खाते व वित्त...

0
IP&TAFS (आय. पी. & ए. एफ. एस.) भारतीय डाक व दूरसंचार खाते व वित्त सेवा IP&TAFS (आय. पी. & ए. एफ. एस.) भारतीय डाक व...

IAAS (आय. ए. ए. एस) भारतीय ऑडिट व लेखा सेवा

0
IAAS (आय. ए. ए. एस) भारतीय ऑडिट व लेखा सेवा IAAS (आय. ए. ए. एस) भारतीय ऑडिट व लेखा सेवा हि  केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे  द्वारा आयोजित नागरी...

​IFS Forest (आय. एफ. एस. फॉरेस्ट) भारतीय वन सेवा

0
​IFS Forest (आय. एफ. एस. फॉरेस्ट) भारतीय वन सेवा IFS Forest (आय. एफ. एस. फॉरेस्ट) भारतीय वन सेवा हि  केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे  द्वारा आयोजित नागरी सेवा...

​IFS Foreign (आय. एफ. एस. फोरेन) भारतीय परराष्ट्र सेवा

0
IFS Foreign  (आय. एफ. एस. फोरेन) भारतीय परराष्ट्र सेवा IFS Foreign  (आय. एफ. एस. फोरेन) भारतीय परराष्ट्र सेवा ही गट अ आणि गट ब अंतर्गत प्रशासकीय...